GK
*🌴🌴जनरल नॉलेज 🌴🌴* 🏀 *भारतातील पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)* 🏀 *भारतातील पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)* 🏀 *भारतातील पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (...